एक्स्प्लोर
Sambhaji Nagar Corona : छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच वेळी कोरोनाचे दोन रुग्ण आढळले
बातमी छत्रपती संभाजीनगरमधून, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाचवेळी कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत, शहरातील सिडको एन-7 भागातील दहा वर्षीय मुलीसह एका महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलाय, यामुळे आरोग्य विभागाची चिंता आणखी वाढलीय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
करमणूक






















