एक्स्प्लोर
Bhagwat Karad : संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यास भागवत कराड इच्छूक
Bhagwat Karad : संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यास भागवत कराड इच्छूक
छत्रपती संभाजीनगरमधील लोकसभेची जागा शिवसेनेने भाजपसाठी सोडावी, अशी थेट मागणी भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी केलीय. फूट पडल्याने शिवसेनेची ताकद कमी झालीय, असा युक्तिवाद त्यांनी यासाठी केलाय. एवढंच नाही तर छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्याची इच्छीही भागवत कराड यांनी व्यक्त केलीय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

शिवानी पांढरे
Opinion


















