एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad District Name Changed : शहरानंतर आता संभाजीनगर जिल्ह्याचंही नाव बदललं
Aurangabad Name Changed : शहरानंतर आता संभाजीनगर जिल्ह्याचंही नाव बदललं
औरंगाबाद शहरानंतर जिल्ह्याचंही नावं आता बदलण्यात आलाय. यापुढे औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलंय. राज्य सरकारने काल रात्री याचं नोटिफिकेशन काढलंय. यात उस्मानाबाद जिल्ह्याचही नाव बदलण्यात आलंय. उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव आता धारशिव करण्यात आलंय. नामांतरबाबत मुंबई हायकोर्टात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान आलेल्या आक्षेपांची पडताळणी झालेली नसल्याने तूर्तास औरंगाबादचं नाव औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव उस्मानाबाद जिल्हा असंच ठेवायचं सरकारनं ठरवलं होतं. परंतु काल रात्री सरकारने नोटिफिकेशन काढून दोन्ही जिल्ह्याचे नाव बदललं.
Tags :
'Sambhajinagar'छत्रपती संभाजी नगर
Chhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकार
Chhatrapati Sambhajinagar Drone : छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्रीच्या वेळेस उडणाऱ्या ड्रोनचा उलगडा
Sambajinagar Accident : Drung And Drive अपघाताचं सीसीटीव्ही माझाच्या हाती, दोघांवर गुन्हा
Sambhajinagar Accident : संभाजीनगरधील अपघात नेमका कसा झाला? प्रत्यक्षदर्शी 'माझा'वर
Chhatrapati Sambhajinagar Accident : 10 वर्षांनी मुल झालं...बारसं करुन घरी जाताना अपघात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
मुंबई
लातूर
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement