एक्स्प्लोर
Chandrapur Death : शिक्षक प्रियकराच्या मदतीने आजारी पतीची पत्नीकडून हत्या : ABP Majha
त्यामुळे पतीचा काटा दूर करण्यासाठी दोन्ही आरोपींनी कट रचला. कटाप्रमाणे रात्रीच्या सुमारास घराचे दार मोकळेच ठेवले गेल्याने आरोपी शिक्षक असलेला प्रियकर घरात शिरला. त्याने उशीने तोंड दाबून मनोजचा खून केला. मात्र आरोपींनी प्लॅन "बी" वापरत घटनेला लुटीचे स्वरूप दिले. मात्र पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम समजून घेत मोबाईल कॉल डिटेल्स व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. या हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी शिक्षक चंद्रपुरातील नामांकित शाळेत शिक्षक आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















