एक्स्प्लोर
चंद्रपुरात OBC समाजाचा मोर्चा, जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी
OBC जातनिहाय जनगणना व्हावी या प्रमुख मागणीसाठी चंद्रपुरात ओबीसी मोर्चा आयोजित करण्यात आलाय. दीक्षाभूमी मैदानातून शहराचे भ्रमण करत चांदा क्लब मैदानावर या मोर्चाचा समारोप होणार आहे. मराठ्यांचे आरक्षण ओबीसी कोट्यातून दिले जाऊ नये असा इशारा सरकारला देण्यासाठी हा मोर्चा महत्वाचा ठरणार आहे. मोर्चात जिल्हाभरातुन महिला पुरुषांची मोठी उपस्थिती आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आयोजक कोरोना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देत आहेत. ओबीसी जात घटकांतील नागरिकांच्या नोकरी- शिक्षणाच्या आरक्षण संदर्भातील अन्याय दूर करण्याची मागणी केली जात आहे.
बातम्या
Police Detain Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
महाराष्ट्र
जालना



















