एक्स्प्लोर
Chandrapur Flood : चंद्रपुरातील पांजरेपारगावाला पुराचा वेढा, गावकऱ्यांचं मोठं नुकसान
चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यात बामनी एमआयडीसीजवळ असलेल्या छोट्या पुलावरून नाल्याचं पाणी जात असल्याचं चित्र, यामुळे नागभीड-नागपूर मार्गावरील वाहतूक बंद.
आणखी पाहा























