एक्स्प्लोर
Chandrapur Fire : चंद्रपूरमध्ये चंदनाची एक हजार झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी
चंद्रपूर जिल्ह्यातील मांगली देवतळे येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील १ हजार चंदनाची झाडं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. जयंत नौकरकार असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी २ वर्ष आधी आपल्या शेतात चंदनाची १ हजार आणि इतर फळांची ६०० झाडं लावली होती. मात्र दुपारच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत ही सर्व झाडं आणि ठिबक सिंचन यंत्रणा जळून खाक झाली. या आगीत शेतकऱ्याचं जवळपास २० लाख रुपयांचं नुकसान झालंय.
चंद्रपूर
Chandrapur Crime News : चंद्रपूर अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी, संबंधित शाळेच्या संचालकावर गुन्हा
Chandrapur : 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचार
Chandrapur Mashal Morcha : महिला अत्याचाराविरोधात 'मिड नाईट मशाल मार्च', Pratibha Dhanorkar सहभागी
Chandrapur News : 17 वर्षाच्या विद्यार्थिनीचा दोन शिक्षकांकडून विनयभंग, चंद्रपुरातील घटना ABP Majha
Neet Exam Chandrapur : नीटमध्ये झालेल्या घोटाळ्याविरोधात चंद्रपुरात हजारो विद्यार्थ्यांचा मोर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
भारत
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement