एक्स्प्लोर
Samruddhi Mahamarg वरील प्रकल्पांची केंद्राच्या पथकाकडून पाहणी, निधी मिळण्याची शक्यता
Samruddhi Mahamarg वरील प्रकल्पांची केंद्राच्या पथकाकडून पाहणी, निधी मिळण्याची शक्यता
समृद्धी महामार्गावरील प्रकल्पांना केंद्राकडून निधी मिळण्याची शक्यता. समृद्धी महामार्गावरील नागपूर जिल्ह्यातील विरुल आणि बुलढाणा जिल्ह्यातील, माळ सावरगाव येथे, स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नियोजित जागेची काल केंद्रीय पथकाकडून अचानक पाहणी.
Tags :
Samruddhi Expresswayआणखी पाहा