एक्स्प्लोर
Buldhana Supporters meet Uddhav Thackeray : बुलढाण्यातील कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या भेटीला
मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची आज बुलढाण्यातील कार्यकर्त्यांनी भेट घेतली. जिल्ह्यातल्या आमदार, खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आज विविध पक्षातील नेते उद्धव ठाकरे यांना भेटले आणि शिवसेनेत प्रवेश केला.
आणखी पाहा























