एक्स्प्लोर
Buldhana Railway : जालना-खामगाव रेल्वे मार्गासाठी निधी मिळणार? प्रकल्प 112 वर्षांपासून प्रलंबित
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने बारा पट अधिकचा निधी दिलाय... त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यासाठी जीवनवाहिनी ठरणाऱ्या जालना-खामगाव रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद केली जाणार का असा सवाल नागरिकांकडून होतोय... 112 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या 162 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचं तब्बल 8 वेळा सर्व्हेक्षण करण्यात आलंय... मात्र अजुनही हा मार्ग सुरु झालेला नाहीये
बुलढाणा
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Buldhana Bus Driver Drunk : मद्यधुंद बस चालकांचा खामगाव बसस्थानकात धिंगाणा!
Harshwardhan Sapkal Buldhana: प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार वादावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
Dada Bhuse Buldhana School : शिक्षणमंत्री भुसेंच्या येण्याआधी विद्यार्थ्यांना शाळेनं लावलं कामाला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















