Buldana Loksabha : बुलढाण्याचे दोन महत्त्वाचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज भरणार : ABP Majha
abp majha web team
Updated at:
02 Apr 2024 12:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाण्याचे दोन महत्त्वाचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज भरणार, शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर भरणार अर्ज, अर्ज भरण्याआधी दोन्ही उमेदवार सभा घेत करणार शक्तीप्रदर्शन.