एक्स्प्लोर
Buldhana Corona | बुलडाण्यातील झाडेगावात 155 कोरोनाचे रुग्ण, सात दिवसांचा कार्यक्रम ठरला धोका
बुलढाणा जिल्ह्यातिल जळगाव जामोद तालुक्यातील झाड़ेगाव या गावात काही दिवासांपूर्वी एक सात दिवासांचा धार्मिक कार्यक्रम गावकऱ्यांनीच आयोजित केला होता. या कार्यक्रमाला गावकऱ्यांसह काही बाहेरगावहून मंडळी सामील होत होती. परंतु कोरोनाचे कोणतेही नियम न पाळल्यामुळे गावात संसर्ग पसरला आणि बघता बघता छोट्याशा गावात 155 जणांना कोरोना झाला. आता गावाला प्रतिबंधित गाव म्हणून घोषित करण्यात आलं असून गावात आरोग्य पथक, महसूल व पोलीस कर्मचारी कामाला लागले आहेत. गावातील प्रत्येकाची टेस्ट करण्यात येत आहे, गावाची लोकसंख्या जेमतेम सातशेच्या जवळपास आहे.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















