एक्स्प्लोर
Bollywood Reaction On Sushant Singh Rajput | हरहुन्नरी अभिनेता हरपला, चाहत्यांसह कलाकार हळहळले
बॉलिवूडमधील एक चांगला अभिनेता म्हणून ओळख असलेला सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput suicide) याने आत्महत्या केली आहे. वांद्र्यातील घरी गळफास घेऊन त्यांनं आत्महत्या केल्याची माहिती आहे. सुशांत हा नैराश्यात होता अशी माहिती मिळाली आहे. आपल्या घरातील एका खोलीत त्यानं पंख्याला गळफास घेत जीवन संपवलं. काही दिवसांपूर्वी त्याच्या मॅनेजर असलेल्या दिशाने आत्महत्या केली होती. तेव्हापासून होता डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे.
Tags :
Sushant Singh Wife Sushant Singh Rajput Twitter Sushant Singh Rajput Wife Sushant Singh Twitter About Sushant Singh Rajput Actor Sushant Singh Actor Sushant Singh Rajput Disha Salian Sushant Singh Age Sushant Singh Family Sushant Singh Manager Sushant Singh Movies Sushant Singh Rajpoot Sushant Singh Rajput Age Sushant Singh Rajput Death Sushant Singh Rajput Dhoni Sushant Singh Rajput Ex Manager Sushant Singh Rajput Family Sushant Singh Rajput Latest News Sushant Singh Rajput Manager Sushant Singh Rajput Movies Sushant Singh Rajput News Ankita Lokhande Sushant Singh Rajput Sushant Singh Newsराजकारण
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा



















