एक्स्प्लोर
BJP : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपालांनी कोणताही निर्णय न दिल्यानं सस्पेन्स वाढला
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपालांनी कोणताही निर्णय न दिल्यानं सस्पेन्स वाढला आहे. निवडणुकीबाबत राज्यपाल कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून आज निर्णय देणार असल्याचं कळतंय. तर दुसरीकडे महाविकास आघाडी याच मुद्यावर कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा करणार असल्याचं कळतंय. दरम्यान भाजपनं त्यांच्या आमदारांना व्हीप बजावला आहे. निलंबित 12 आमदार वगळून अन्य सर्व आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश भाजपनं दिलेत. त्यामुळं आज विधिमंडळात मोठ्या घडामोडीचे संकेत मिळताहेत.
बातम्या
Police Detain Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
आणखी पाहा




















