एक्स्प्लोर
Bhandara Rice : भंडाऱ्यातील 400 भात गिरण्या बंद, कर्जाच्या जाचक अटींमुळे धान भरडाई खोळंबली
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान खरेदी झालीये... मात्र, कर्जासाठीच्या जाचक अटींमुळे भंडारा जिल्ह्यातील राईस मिलधारक धान भरडाई करण्यास इच्छुक नाहीत. परिणामी जिल्ह्यातील सुमारे 400 भात गिरण्या बंद पडल्या आहेत. विक्रमी धान खरेदी होऊनही मिलिंग गतिमान होत नसल्याचे दृश्य जिल्ह्यात बघायला मिळतंय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र


















