एक्स्प्लोर
Bhandara Gosikhurd Dam : भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणातून विसर्ग, वैनगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली
Bhandara Gosikhurd Dam : भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणातून विसर्ग, वैनगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली
गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. पाणी पातळीत वाढ. गोसीखुर्द धरणाच्या 33 गेट मधून 5 लाख 97 हजार 755 क्युसेस प्रती सेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग. नदी काठावरील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा.
Tags :
Bhandaraआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
पुणे
क्रिकेट