एक्स्प्लोर
Bhandara CT - 1 Tiger : लाखांदूरमध्ये सीटी - 1 वाघाची दहशत, 4 शेतकऱ्यांचा मृत्यू
भंडारा जिल्ह्यतल्या लाखांदूर तालुक्यात सीटी-१ वाघानं दहशत पसरवलीय. लाखांदूर तालुक्यात १० महिन्यात सीटी १ वाघाच्या हल्ल्यात ४ शेतकऱ्यांचा, तर ४ जिल्ह्यातील १३ शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय.. नाना पटोलेनी वाघाला जेरबंद करण्याची मागणी केलीय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग

नरेंद्र बंडबे
Opinion

















