एक्स्प्लोर
बीडमधील सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचं आयोजन पडलं महागात, पोलिसांकडून 20-25 आयोजकांवर गुन्हा दाखल
शिवजयंतीनिमित्त सर्वधर्मीय विवाह सोहळा आयोजित करणं आयोजकांना महागात पडलंय. कारण, विवाह सोहळा आयोजन करणाऱ्या 20-25 आयोजकांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे या विवाहसोहळ्याला खासदार छत्रपती संभाजीराजे, राष्ट्रवादीचे माजी मंत्री तसेच आमदार प्रकाश सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारत
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
वाशिम
महाराष्ट्र
राजकारण



















