एक्स्प्लोर
Pankaja Munde Dance : परळी मधील दांडिया महोत्सवात पंकजा मुंडेंचा झिंगाट गाण्यावर डान्स
Pankaja Munde Dance : परळी मधील दांडिया महोत्सवात पंकजांनी झिंगाट गाण्यावर डान्स केलाय.तरुणाईचा हट्ट आणि उत्सवाचे वातावरण पाहून पंकजांना देखील आपला मोह आवरता आला नाहीये.शहरातील विद्यानगर भागातील सार्वजनिक दुर्गोत्सव समितीने आयोजित केलेल्या महोत्सवात त्यांनी हजेरी लावली होती.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
ठाणे
निवडणूक
निवडणूक























