एक्स्प्लोर
Jaydatta Kshirsagar : जयदत्त क्षीरसागर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी
यापुढे जयदत्त क्षीरसागर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा काहीही संबंध नाही. पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडूदादा पाटील आणि जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी जाहीर केले आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















