एक्स्प्लोर
Beed Manoj Jarange : विनापरवाना रॅली काढत जेसीबीने फुलं उधळल्याप्रकरणी जरांगेंसह 12 जणांवर गुन्हा
बिना परवाना रॅली काढून जेसीबीने फुल उधळल्या प्रकरणी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील आणि इतर 12 जणांवर गुन्हा दाखल झालाय. बिना परवाना रॅली काढून जीसीबीने फुल उधळल्याप्रकरणी मनोज जरांगेंवर यांच्यावर बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे आणि पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील हे काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांचं ठिकठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून फुल उधळून स्वागत करण्यात आलं. स्वागतासाठी मोठी गर्दी देखील जमवण्यात आली होती. धोकादायक पद्धतीने जेसीबीचा वापर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहेृ
बीड
Dhananjay Munde Speech | मी जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
Beed Laxman Hake : ओबीसी बांधवांनी अजित पवार आणि शरद पवारांना त्यांची जागा दाखवली
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Sayaji Shinde On Beed Fire : देवराई प्रकल्पातील झाडांना आग, सयाजी शिंदेंनी व्यक्ती केली नाराजी
आणखी पाहा






















