Bachchu Kadu Full PC : कोर्ट बदमाश,न्याय देईल असं वाटत नाही;बच्चू कडूंचा जोरदार हल्लाबोल
Bachchu Kadu Full PC : कोर्ट बदमाश,न्याय देईल असं वाटत नाही;बच्चू कडूंचा जोरदार हल्लाबोल
- 7 जानेवारीला हिंदू मेंढपाळ बांधवांसाठी अमरावतीत आंदोलन.. - चराई छत्र चराईसाठी जागा नाही, त्यामुळे मेंढपाळांचं मोठं नुकसान. - आपत्तीमध्ये काही मेंढपाळ मृत्युमुखी पडले तर त्यांना काही मिळत नाही. - पर प्रांतातील मेंढपाळ रोगराई घेऊन येतात. - त्यामुळे प्रचंड रोगराई पसरून जनावरांची मृत्यू होताहेत. - परिणामी मेंढपाळ बांधवांच्या मागणीवरून 7 जानेवारीला अमरावती मेंढपाळ वाडा आंदोलन. * ब्राह्मणवाडा थडी येथील मतदान केंद्रावर मला मागच्या निवडणुकीत 148 मतं मिळाली होती.. तर आता केवळ 60 मतं मिळाली आहेत. * त्या गावातील 125 लोकांनी मला स्टॅम्प पेपर वर प्रतिज्ञापत्रावर लिहून दिलं की आम्ही तुम्हाला मतदान केलं... या प्रकरणात आम्ही आता कोर्टात जाऊ... * माझं मतं कुणाला गेलं हे माहिती असणं सामान्य मतदाराचा अधिकार आहे... मात्र आता व्हिव्हीपॅट म्हणजे मटक्याचा खेळ झाला आहे...यासाठी आम्ही आता कोर्टात जाऊ...कोर्टही बदमाश आहे...कोर्ट आम्हाला न्याय देईल असं वाटत नाही...पण जाऊ. बच्चू कडू PC पोईट - 7 जानेवारीला हिंदू मेंढपाळ बांधवांसाठी अमरावतीत आंदोलन.. - चराई छत्र चराईसाठी जागा नाही, त्यामुळे मेंढपाळांचं मोठं नुकसान. - आपत्तीमध्ये काही मेंढपाळ मृत्युमुखी पडले तर त्यांना काही मिळत नाही. - पर प्रांतातील मेंढपाळ रोगराई घेऊन येतात. - त्यामुळे प्रचंड रोगराई पसरून जनावरांची मृत्यू होताहेत. - परिणामी मेंढपाळ बांधवांच्या मागणीवरून 7 जानेवारीला अमरावती मेंढपाळ वाडा आंदोलन. - या आंदोलनात पश्चिम विदर्भातील सर्व तालुक्यातील नागरिक राहणार उपस्थित. - या आंदोलनात महादेव जानकर उपस्थित राहण्याची शक्यता. - बच्चू कडू चा आंदोलनाच्या माध्यमातून गर्दी जमवण्याचा प्रयत्न. ऑन कर्जमाफी योजना - कर्जमाफीत स्पष्टता नाही. कर्जमाफी कशाप्रकारे होणार मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता द्यावी.. बच्चू कडू - मार्च अखेरीस पीक कर्ज भरणा केला नाही तर व्याज माफी शेतकऱ्याला मिळणार नाही. - मुख्यमंत्री कोणती कर्जमाफी करणार हे त्यांनी सांगावे. बच्चू कडू - ऑन दिव्यांग मारहाण - जय शिवभोजन मालकांनी कारवाई केली त्याच्या विरोधात शासनाकडे जाणार.. - आमच्या वतीने देखील कारवाई केली जाणार. - दोन्ही घटनेची माहिती आमच्याकडे आलेली आहे. ऑन इव्हीएम मशीन ((IMP)) * ब्राह्मणवाडा थडी येथील मतदान केंद्रावर मला मागच्या निवडणुकीत 148 मतं मिळाली होती.. तर आता केवळ 60 मतं मिळाली आहेत. * त्या गावातील 125 लोकांनी मला स्टॅम्प पेपर वर प्रतिज्ञापत्रावर लिहून दिलं की आम्ही तुम्हाला मतदान केलं... या प्रकरणात आम्ही आता कोर्टात जाऊ... * माझं मतं कुणाला गेलं हे माहिती असणं सामान्य मतदाराचा अधिकार आहे... मात्र आता व्हिव्हीपॅट म्हणजे मटक्याचा खेळ झाला आहे...यासाठी आम्ही आता कोर्टात जाऊ...कोर्टही बदमाश आहे...कोर्ट आम्हाला न्याय देईल असं वाटत नाही...पण जाऊ..