एक्स्प्लोर
MVA Vikram Kale Win : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विक्रम काळे विजयी
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मविआचे उमेदवार विक्रम काळे हे सलग चौथ्यांदा विजय मिळणार असल्याचे चित्र आहे. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांना एकूण २१ हजार १०५ मते पडली आहे. तर भाजपचे उमेदवार किरण काळे यांना 1४ हजार १८२ मते पडली आहे. तर, शिक्षक संघटनेचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना 13 हजार 543 मते पडली आहे. यावेळी एकूण 2 हजार 485 मते बाद झाली.
औरंगाबाद
Sambhaji Nagar : 13 हजार पगार, कोट्यवधींची लफडी; क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्याचा प्रताप
VIDEO : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रम
Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha
Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement