एक्स्प्लोर
School Reopening : कोविडमुक्त झालेल्या गावात आजपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरु
School Reopening : राज्यातल्या कोविडमुक्त भगाात इयत्ता आठवी ते बारावीची शाळा आजपासून सुरू होणार आहे. शाळा सुरू करताना सरकारनं नियमावली आखून दिली आहे. त्या नियमांचं पालन करणं शाळांना बंधनकारक असणार आहे. यात ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याच्या सूचना गाव पातळीवर देण्यात आल्या आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















