एक्स्प्लोर
Prashant Bamb on Uddhav Thackeray : CM उध्दव ठाकरे राज्यातील आमदारांचं म्हणणं ऐकत नाही : प्रशांत बंब
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राज्यातील आमदारांचं म्हणणं ऐकत नाही, असा आरोप भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले,भेटण्याचे अनेक प्रयत्न केले असा दावा प्रशांत बंब यांनी केला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















