एक्स्प्लोर
BJP Sabha Aurangabad : भाजपच्या सभेत Pankaja Munde यांना डावलण्याचा प्रयत्न ABP Majha
BJP Sabha Aurangabad : भाजपच्या सभेत Pankaja Munde यांना डावलण्याचा प्रयत्न ABP Majha
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे चंद्रपूर आणि औरंगाबाद दौऱ्यावर आहेत... सकाळी चंद्रपूर येथे नड्डांची सभा पार पडली.. तर आता भाजपची औरंगाबदेत सभा पार पडतेय.. ही सभा आधीपासूनच चर्चेत होती.. कारण मराठवाड्यातल्या महत्वाच्या नेत्या पंकजा मुंडेंना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं.. तरीही पंकजा मुंडेंनी कार्यक्रमाला हजेरी लावली.. आणि याच सभेत पंकडा मुंडेंना केवळ दोन मिनीट बोलण्यास सुत्रसंचालकांनी सांगितलं.. तर पंकजा मुंडेंनी एक मिनिटात आपलं भाषण आटपून व्यासपीठावर परतल्या.
आणखी पाहा























