एक्स्प्लोर
Onion Prices Fall : कांद्याला कमी भाव, संतप्त शेतकऱ्यांकडून लिलाव बंद ABP Majha
औरंगाबादमध्ये कांद्याला कमी भाव मिळत असल्या कारणाने संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला. कांद्याचा लिलाव सुरु असताना शेतकरी संतप्त झाले. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वजन काट्यावर कांदा फेकत या शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त करत हा लिलाव बंद पाडला. कांद्याला सतत कमी भाव मिळत असल्या कारणामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरलीये, आणि शेतकऱ्यांची हिच नाराजी या लिलावात दिसून आली.
आणखी पाहा























