Maharashtra Bandh | महाराष्ट्र बंद दरम्यान औरंगाबादमध्ये सिटी बसवर दगडफेक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदचे राज्यात ठिकठिकाणी पडसाद पाहायला मिळत आहेत. औरंगाबादमध्ये या बंदला हिंसक वळण लागलं आहे. वाळूजला जाणाऱ्या औरंगाबाद सिटी बसवर पंचवटी हॉटेलजवळ दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेत बसची काच फुटली. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.