एक्स्प्लोर
Imtiyaz Jaleel: कुणी खोडा घालू नये यासाठी पोलिसांच्या परवानगीची माहिती लपवली- इम्तियाज जलील ABP Majha
मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या मुद्द्यावरून एमआयएम आक्रमक झालेय. एमआयएमकडून आज औरंगाबाद-मुंबई रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारलेय मात्र तरीही इम्तियाज जलील रॅली काढण्यावर ठाम आहेत. . आज संध्याकाळी मुंबईत असदुद्दीन ओवेसींची सभा आहे. या सभेलाही पोलिसांची अद्याप परवानगी नाहीये.. तरीही एमआयएम सभा घेण्यावर ठाम आहे.
औरंगाबाद
Abdul Sattar on Shiv Sena Merger : भाजप शिवसेनेचं मुंडकंच छाटतंय, माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांचा सनसनाटी आरोप
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















