एक्स्प्लोर
Aurangabad Rain : औरंगाबादेत मुसळधार पावसाने मोठं नुकसान, अनेक भागात पाणीच पाणी
गेल्या दोन दिवसात औरंगाबादेत मुसळधार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे पैठण गेट, गुलमंडी परिसरात पाणीच पाणी झालं. मुसळधार पावसाने 100 हून अधिक दुकानांमध्ये पाणी शिरलं आणि मोठं नुकसान झालं. पाण्यात वाहून गेलेली वाहनं काढण्याचं काम आता सुरु आहे.
आणखी पाहा























