एक्स्प्लोर
Aurangabad Rain : औरंगाबादेत पावसाचा कहर! मुसळधार पावसाने मोठं नुकसान, अनेक भागात पाणीच पाणी
औरंगाबादेत मुसळधार पावसाने मोठं नुकसान, अनेक भागात पाणीच पाणी झालं आहे. गेल्या दोन दिवसात औरंगाबादेत मुसळधार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे पैठण गेट, गुलमंडी परिसरात पाणीच पाणी झालं. मुसळधार पावसाने 100 हून अधिक दुकानांमध्ये पाणी शिरलं आणि मोठं नुकसान झालं. पाण्यात वाहून गेलेली वाहनं काढण्याचं काम आता सुरु आहे.
Tags :
Aurangabad Rainआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट























