एक्स्प्लोर
हर्षवर्धन जाधव यांच्याकडून यू ट्यूबवर दोन व्हिडीओ पोस्ट, रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपले सासरे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप केला आहे. "माझा फोन टॅप आहे. त्यामुळे कोण मला फोन करतं, कोण एसएमएस करतं याची सगळी माहिती केंद्रीय मंत्र्यांपर्यंत जाते, असं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं. हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या यू ट्यूब चॅनलवर व्हिडीओ पोस्ट करुन हा आरोप केला आहे.
आणखी पाहा























