एक्स्प्लोर
Galor Gang | Wooden Slingshot | काच फोडून कारची चोरी, औरंगाबादमध्ये टोळी गजाआड | ABP Majha
महाराष्ट्र बॅग लिफ्टिंग करुन अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला औरंगाबाद पोलिसांनी जेरबंद केले आहे. पाळत ठेवून ही लोक गाडीतून पैसै चोरी करायचे. तुमची कार एका किरकोळ हत्याराचा वापर करुन लुबाडली जाऊ शकते. कोणतं आहे हे हत्यार आणि कोण आहेत हे चोर, पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून...
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















