एक्स्प्लोर
Aurangabad Woman Death:महिलेनं स्वत:ला घेतलं पेटवून,शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल
शेजारी राहणाऱ्या महिलेसह तिचा नवरा, मुलगा आणि स्वत:चा पती सतत मारहाण करीत होते. त्यांच्यावर ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे महिलेने थेट पोलीस आयुक्तालय गुरुवारी गाठले. आयुक्तालयाच्या पायऱ्याजवळ येत अंगावर डिझेल ओतुन घेत स्वत:ला पेटवून दिले.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















