एक्स्प्लोर
Aurangabad Water Issue : औरंगाबादच्या पाण्याची वाट कोणी लावली?Ambadas Danve आणि Imtiaz Jaleel माझावर
उन्हाळा त्यात लोडशेडींग आणि आता पाणीटंचाई अशा तिहेरी संकटात सापडलेले औरंगाबादकर हैराण आहेत. या प्रश्नावर आम्ही औरंगाबादच्या लोकप्रतिनिधींना बोलतं केलं... औरंगाबाद करांच्या पाण्याची वाट कोणी लावली?. जायकवाडी शंभर टक्के भरले असताना औरंगाबादच्या घशाला कोरड का?. या प्रश्नांची उत्तर देताना नेत्यांनी अगदी थेट एकमेकांकडे बोटं दाखवत जबाबदारी झटकली.. पाहुया शिवसेनेचे अंबादास दानवे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील काय म्हणालेय
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















