Aurangabad ST Bus Fire : औरंगाबादमध्ये एसटी बसला आग, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही
abp majha web team
Updated at:
27 Oct 2022 05:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAurangabad ST Bus Fire : औरंगाबादमध्ये एसटी बसला आग, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. बसमधील वायरिंगच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. मोठा पेट घ्यायच्या आधी वाहन चालकाला आग वीजवण्यात यश.