एक्स्प्लोर
AurangabadमधीलSillodतालुक्यातील हळदा गावच्या वाघुर नदीला पूर, वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याचे वाचवले प्राण
औरंगाबाद सिल्लोड तालुक्यातील हळदा गावच्या वाघुर नदीला पूर आला होता. एका व्यक्तीने या पुरातून नदी पार करण्याचा प्रयत्न केला, तर प्राण्याच्या प्रभागामध्ये तो वाहून गेला. गावकऱ्यांनी वाहत चाललेल्या शेतकऱ्याला वाचवलं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























