एक्स्प्लोर
Aurangabad : मराठवाड्यातील 30-30 घोटाळ्याचा मास्टरमाईंड संतोष राठोड अटकेत
मुंबई : राज्य सरकारने सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करत शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मुंबईतील शाळादेखील देखील 24 जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेने स्थानिक स्तरावर पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा 24 जानेवारीपासून सुरू करण्यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे.
आणखी पाहा























