Aurangabad Raj Thackeray Sabha : औरंगाबाद पोलिसांकडून राज ठाकरेंच्या सभास्थळाची पाहणी ABP Majha
abp majha web team
Updated at:
27 Apr 2022 06:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादेत एक मे रोजी होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत परवनगी मिळण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांची जिथं सभा होणार आहे त्या ठिकाणची औरंगाबाद पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. तसेच मनसे नेते बाळा नांदगावकरांनाही सभा स्थळाची पाहणी केली. यावेळी औरंगाबादेतील मनसे नेते उपस्थित होते.