एक्स्प्लोर
Aurangabad | डोंगरगावात रुग्णवाहिका उपलब्ध नाही, मृतदेह हातावर उचलून नेण्याची वेळ | ABP Majha
रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं दोन मृतदेह नातेवाईकांनी चक्क हातातून उचलून नेल्याची घटना घडलीय...मृतदेह हातावर घेऊन तब्बल अडीच किलोमीटरचं अंतर नातेवाईकांनी कापलं..सिल्लोड तालुक्यातल्या डोंगरगाव शिवारात ही घटना घडलीय...दोन दिवसांपासून डोंगरगाव गावातल्या आई आणि मुलगी गायब होत्या...आज सकाळी शेतातल्या एका विहीरीत त्यांचा मृतदेह आढळून आला...
मृतदेह बाहेर काढण्यासाठी कुटलीही यंत्रणा पोलिसांकडे नव्हती...शेवटी गावकऱ्यांनीच मृतदेह बाहेर काढले...बाहेर काढलेले मृतदेहही सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात पोहोचवा असं पोलिसांनी सांगितल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय..यावेळी रुग्णवाहिकाही उपलब्ध करुन देण्यात आली नाही..शेवटी गावकऱ्यांनी एका बाजेवर हे दोन्ही मृतदेह उचलून नेले

आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
राजकारण