एक्स्प्लोर
Coronavirus : औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे, अहवालात स्पष्ट. व्हेंटिलेटर कोविड रुग्णांसाठी योग्य नाहीत. आयसीयूत वापरण्यास व्हेंटिलेटर्स योग्य नाहीत. सदर प्रकरणाची चौकशी व्हावी, राष्ट्रवादीची मागणी
आणखी पाहा























