एक्स्प्लोर
Aurangabad NCP Andolan:मुख्यमंत्र्यांनी अनावरण केलेल्या पुतळ्याच्या ठिकाणी राष्ट्रवादीकडून शुद्धीकरण
औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अनावरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आज राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांनी अनावरण केलेल्या पुतळ्याच्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शुद्धीकरण केलं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट























