एक्स्प्लोर
Antigen Coronavirus Test | 'अँटिजन कोरोना टेस्ट', 30 मिनिटांत रिपोर्ट, कशी होते ही टेस्ट?
कोरोनाबाधित रूग्णांची जलदगतीने माहिती मिळावी यासाठी आता ‘अँटिजन टेस्ट’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 10 ते 18 जुलै दरम्यान पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर त्याच्या परिसरातील नागरिकांची या पद्धतीद्वारे चाचणी घेण्यात येईल. याशिवाय शहरात येणाऱ्यांनाही ही चाचणी करूनच प्रवेश देण्यात येणार आहे.
आणखी पाहा























