एक्स्प्लोर
Anna Hazare | कथित बॅंक घोटाळ्याप्रकरणी अण्णा हजारेंच्या याचिकेवर आज सत्र न्यायालयात सुनावणी
राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळा प्रकरणी अण्णा हजारेंच्या याचिकेवर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. संचालकांना दिलेल्या क्लीन चिट विरोधात अण्णा हजारेंनी निषेध याचिका दाखल केलीय. तपास यंत्रणेकडून अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह ६५ संचालकांना सहकार विभागाच्या चौकशी अहवालात क्लीन चिट देण्यात आलीय. त्याविरोधात अण्णा हजारेंनी याचिका दाखल केलीय. या याचिकेवर आज सुनावणी होणार असून तपास यंत्रणेनं सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टवर युक्तिवाद होणार आहे.
सातारा
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
धाराशिव

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















