एक्स्प्लोर
Raj Thackeray in Amravati : अमरावतीत संत तुकडोजी महाराज यांच्या समाधीच्या दर्शनाला राज ठाकरे
Raj Thackeray in Amravati : विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी गुरुकुंज मोझरीत जाऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन राज ठाकरे वर्धा जिल्ह्यातील तळेगाव साठी रवाना झाले.
आणखी पाहा





















