एक्स्प्लोर
Amravati : विकासकामांवरून आमदार रवी राणा आणि भाजपमध्ये श्रेयवाद सुरु
अमरावतीतील विकासकामांवरून आमदार रवी राणा आणि भाजपमध्ये श्रेयवाद सुरु. भाजप पदाधिकाऱ्यांचं रवी राणांविरोधात आंदोलन. रस्त्याचं काम प्रत्यक्षात सुरु न झाल्यानं भाजप पदाधिकाऱ्यांनी फलकावरील राणांच्या नावाला काळं फासलं..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
भारत
महाराष्ट्र






















