Amravati BJP V/S Congress :अमरावतीत भाजप आणि काँग्रेस आमनेसामने, भाजपायुमो आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
abp majha web team
Updated at:
17 Apr 2023 01:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपायुमोचा "दल बदलू नेता शर्म करो, शर्म करो" आंदोलन...अमरावतीत काँग्रेस कडून पंतप्रधान विरुद्ध आंदोलन सुरू"शर्म करो मोदी शर्म करो" आंदोलनमाजी राज्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात संशय आणि संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे खालील प्रश्नांवर "शर्म करो मोदी शर्म करो" हे आंदोलन आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस कडून करण्यात आले