एक्स्प्लोर
Amravati मधील शिक्षण संस्था निवडणुकीचा निकाल जाहीर, सत्ताधारी प्रगती पॅनलचे 9 पैकी 8 जण विजयी
अमरावतीच्या शिवाजी शिक्षण संस्था निवडणुकीचा निकाल जाहीर झाला... सत्ताधारी प्रगती पॅनलचे ९ पैकी ८ जण विजयी झालेत. तर विरोधी पक्षातील विकास पॅनलमधील १ सदस्य विजयी झालाय... माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवडून आलेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
निवडणूक
कोल्हापूर

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















