एक्स्प्लोर
अंबरनाथकरांना चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरु, मनसेकडून अधिकाऱ्यांचा सत्कार
चिखलोली धरणाचं पाणी दूषित झाल्यामुळे मागील वर्षीपासून या धरणातून शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. यावर्षी धरण पूर्णपणे भरून वाहू लागलं असताना दुसरीकडे अंबरनाथ शहरात मात्र पाणीटंचाई भासत होती. त्यामुळे चिखलोली धरणातून अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करण्याची मागणी मनसेनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे केली होती. तसेच त्यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम देत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १० ऑक्टोबर पासून चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात ९ ऑक्टोबर पासूनच पाणीपुरवठा सुरू करण्यात आला त्यामुळे नेहमी अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेने चिखलोली धरणावर जाऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करत त्यांच्या कामाचं कौतुक केलं.
राजकारण
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Police Detain Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
आणखी पाहा




















