एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Akolha Bhang : अकोल्यात चॉकलेटच्या रॅपरमधून चक्क भांग विक्री
अकोल्यात भांग विक्रीचा एक अजबच प्रकार समोर आलाय.. चक्क चॉकलेटच्या रॅपरमधून भांग विक्री होत असल्याचं समोर आलंय. समाजसेवक विनय सरनाईक यांच्या निदर्शनास हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी हा सगळा प्रकार उघकीस आणला. सरनाईक हे न्यायालयीन कामानिमित्त अकोला न्यायालयात जात असताना लहान शाळकरी मुलांच्या हातात हे चॉकलेट दिसले, ते वेगळे चॉकलेट थोडा आगळंवेगळं असल्याने चॉकलेटची तपासणी केली. त्यात चक्क शाळकरी मुलांच्या चॉकलेट रॅपरमध्ये भांग दिसून आली. हा सगळा प्रकार अतिशय धक्कादायक असून याकडे संबंधित विभागानं तसेच पोलीस प्रशासनानं लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.
अकोला
![Akola Temprature : उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने अकोलेकर हैराण, तापमान 42 ते 44 अंश पार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/23/3258a9fdd694de0f4e02f749ecf90fdc1716442907347977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Akola Temprature : उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने अकोलेकर हैराण, तापमान 42 ते 44 अंश पार
![Akola Accident : अकोल्याच्या पातूर शहराजवळ 2 वाहनांचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/03/8d5759055dd4b680a6f1e5d5f9bb79eb1714737793159718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Akola Accident : अकोल्याच्या पातूर शहराजवळ 2 वाहनांचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू
![Akola Lok Sabha 2024 : अकोल्यात प्रकाश आंबेडकर मतदानासाठी दाखल : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/2a79eb7ee818dc9c727e1c6f8e6264731714112344606327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Akola Lok Sabha 2024 : अकोल्यात प्रकाश आंबेडकर मतदानासाठी दाखल : ABP Majha
![Prakash Ambedkar Full PC : मतदानानंतर प्रकाश आंबेडकांची पत्रकार परिषद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/06d639bbdf3623e6add2346dd0ad9bba171411055704290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Prakash Ambedkar Full PC : मतदानानंतर प्रकाश आंबेडकांची पत्रकार परिषद
![Anup Dhotre Excusive : अकोल्यातील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे सहकुटुंब मतदान केंद्रावर दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/296b907c44fc18f5bb7e139acdc1e8581714104742090327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anup Dhotre Excusive : अकोल्यातील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे सहकुटुंब मतदान केंद्रावर दाखल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नाशिक
राजकारण
Blog
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement